वाटलं होतं,
पिंपळपान होऊन आता गळावं लागेल..
सुर्य पेटताना,
निखारा होऊन मलाही जळावं लागेल..
पावलांनाही समजावले
चालता किती जरी... वाट ही संपेना
कुठे जायचे...किती चालायचे
वाटेलाही अताशा उमजेना
घ्यायचाच होता श्वास शेवटाचा
ती श्रावणाची सर आली
ग्रिष्मातही वसंत खुलला
ती आयुष्याचा श्वास झाली
--शब्द्सखा!
ती आयुष्याचा श्वास झाली
Subscribe to:
Post Comments (Atom)
3 प्रतिसाद:
म्हणतोस तुझा श्वास आहे ती
पण कदचित तिही जगत असेल
तुझ्याच प्रेमाखातर....
तुझ्याचसाठी आली असेल ती या भुतलावर.....
खुप छान आहे कविता....
तु म्हणतोस तिला श्वास तुझा...
पण तिही जगत असेल तुझ्याच प्रेमा्साठी....
जन्मच कदचित तिचा असेल फ़क्त तुझ्याचसाठी...
खुप छान आहे कविता....
छान आहे कविता...
Post a Comment