सुने श्वास...

सुने श्वास...
शब्दही सुनेच आता...
तू गेलीस तुझ्या सुरांना घेऊन
अन माझे शब्द पोरके झाले
मी शोधत असतो माझ्या शब्दांना
वेडा होऊन...
पण तुझ्या सुरांशिवाय
माझे शब्द कधी उमटले होते?

--शब्द्सखा!

1 प्रतिसाद:

sachin said...

खुप मस्त वाटले......... वाचुन........... आणि तु खुप छान लिह्तो..........