पावसाची एक सर
भिजवील तुला आता...
चिंब चिंब करेल नखशिखांत..
तुझ्या रुपाला अजुनच खुलवेल ती..
तीच्या अजाण... हळुवार थेंबांना
तू ओंजळीत घे तुझ्या
आता बघ या थेंबांकडं...
बघ..
एखादा चेहरा दिसतो का?
बघ..एखादा थेंब या सरिचा,
तुझ्या काळजाला भिडतो का?
--शब्द्सखा!
एखादा थेंब
Labels: पावसाच्या कविता
Subscribe to:
Post Comments (Atom)
2 प्रतिसाद:
बहुत खुब
सुंदर ! पावसाचया धारांत भिजून आल्या सारखं वाटलं.
मी आज सहज ऋतुरंग वर गेले होते तो माझ्या दादा चा काव्य संग्रह पण फॉर सम रीझन उघडत नाही. तिथे तुमची एक कमेंट पाहिली. माझ्या मराठी कविता झुळुक वर आहेत. asha-joglekar.blogspot.com
Post a Comment